वर्धा: प्रमोद भोमले यांनी शिवसेना उभाटा गटाकडून वर्धा नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज
Wardha, Wardha | Nov 17, 2025 प्रमोद भोमले यांनी शिवसेना उभाटा गटाकडून वर्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, महाविकास आघाडीमध्ये युती न झाल्याने शिवसेना उभाटा गट स्वबळावर लढत आहे त्याच अनुषंगाने प्रमोद भोंमले यांनी वर्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे