उत्तर सोलापूर: नाला वाहत असताना पूलावरुन नेली रिक्षा!रिक्षासह चालक गेला वाहुन;शोधकार्य सुरु..जूना पूना नाका येथील घटना...
Solapur North, Solapur | Sep 14, 2025
जुना पुना नाका गणेश नगर येथील पुलावरून जात आसताना एका रिक्षा चालकाचा नाल्यातील प्रचंड प्रवाहात वाहुन गेल्याचा प्रकार...