सोयाबीन खरेदीतील शासनाच्या दुर्लक्षाविरोधात अकोल्यातील जिल्हा पणन कार्यालयात आझाद फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली “झोपा काढो” आंदोलन करण्यात आले. गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करावी, डागी सोयाबीनची खरेदी करावी, खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर अनुदान द्यावे, अन्यथा गांजा उत्पादनाचे परवाने द्यावेत, अशा मागण्या 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता निवेदनातून केल्या. यावेळी शेतकरी रवी गावंडे म्हणाले, “शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज