राळेगाव: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाढोणाबाजार येथे कापूस खरेदीचा शुभारंभ
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाढोणा बाजार समिती येथे आज 11 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे अंकुश मुनेश्वर गजानन पालखी तसेच वाढोणा बाजारचे माजी उपसरपंच प्रकाश पोपट हे उपस्थित होते.