विकसित भारत जी राम जी योजना ही फक्त रोजगाराचे आश्वासन नसून टिकाऊ आजीविकेची हमी आहे ही योजना ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवून विकसित भारताच्या पायाभरणीला बळकटी देईल गरीब आदिवासी आणि मागासवर्गीयांना रोजगार मिळावा यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे गोंदिया मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 12 जानेवारी रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने लागू केलेल्या विकसित भारत जी राम जी या नव्या योजनेमुळे ग्रामीण जीवनात घडणाऱ्या क्रांतिकारी बदलांविषयी माध्यमांना सविस्तर