Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: पारध बुद्रुक गावाच्या उशाशी धरण, मात्र गाव तहानले, गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी टाहो

Bhokardan, Jalna | Jun 17, 2026
आज दि.17 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन ता. पारद बु.या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा टाहो पाहायला मिळाला आहे,यामध्ये विशेष बाब म्हणजे या गावाच्या उशाशी पद्मावती धरण आहे, या धरणात या गावाच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर खोदली आहे,या विहिरीत मुबलक पाणीसाठा असतानाही ग्रामपंचायत कार्यालय गावकऱ्यांची तहान भागवत नाही,यातून खाजगी शेतीला पाणी पुरवले जाण्याचा आरोप गावकरी करत आहे,आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.