बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ठाणेदार पंकज कांबळे यांनी पत्रकारांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. फक्त पाच-सहा महिन्यांत अवैध दारू, मटका व इतर गैरकृत्यांवर सातत्याने कारवाई करत त्यांनी दबंग ठाणेदार म्हणून ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमाला ट्रॅफिक पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच निंबा फाटा परिसरातील ज्येष्ठ पत्रकार उगले गुरुजी, शहबाज देशमुख, शेषराव बेलुरकर, मेहंदी हसन, संतोष मोरे, श्रीकृष्ण पवार आदी उपस्थित होते.अशी माहिती दिनांक 20