Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: ​नागपूर महानगर संघ घोषाचा इतिहास आता उलगडणार; डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते 'हस्तलिखिता'चे लोकार्पण ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 8, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या घोष पथकाचा गौरवशाली प्रवास आता शब्दबद्ध झाला आहे. नागपूर महानगर घोषाचा इतिहास हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आला असून, याचा भव्य लोकार्पण सोहळा आज, बुधवार, ८ एप्रिल रात्री आठ वाजता रोजी आयोजित करण्यात आला.रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसरात परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते या ऐतिहासिक हस्तलिखिताचे लोकार्पण करण्यात येणार आहे. चैत्र कृष्ण षष्ठीच्या मुहूर्तावर होणाऱ्या या कार्यक्रमाला संघ परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते
नागपूर ग्रामीण: ​नागपूर महानगर संघ घोषाचा इतिहास आता उलगडणार; डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते 'हस्तलिखिता'चे लोकार्पण ​ - Nagpur Rural News