औंढा नागनाथ: बसस्थानका जवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडले एक ठार;ट्रक चालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Sep 6, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील अर्जुन नामदेव काळे वय २१ हे दिनांक ३ सप्टेंबर बुधवार रोजी कामानिमित्त औंढा नागनाथ...