चोपडा: देवझिरी शेतशिवारात ४५ वर्षीय महिलेचा एकाने केला विनयभंग, अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 16, 2025 चोपडा तालुक्यात देवझिरी हे गाव आहे. या गावाच्या शेत शिवारात एक ४५ वर्षी महिला काम करत होती. तेथे मियानसिंग बारेला हा गेला. व त्याने या महिलेला पकडून घेतले आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले जर तुम्ही केले तसेच माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिली व तिचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.