बदनापूर: नानेगाव येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पार भेट
आज दिनांक नऊ आक्टोंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी संभाजी सोनवणे यांच्या आजी स्वर्गीय गंगुबाई सोनवणे यांची तीन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असता या सोनवणे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट देत या परिवाराला धीर दिला आहे.