भंडारा: दवडीपार येथील वाढीव शेतजमीन गोसे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Bhandara, Bhandara | Sep 8, 2025
भंडारा तालुक्यातील मौजा दवडीपार बेला येथील शेतकऱ्यांची गोसे पुनर्वसन विभागा मार्फत बाधित वाढीव शेत जमिनीचे संपादनाचे काम...