हिंगोली: सरकळी सह परिसरात सोयाबीन पिकांवर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत; कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
Hingoli, Hingoli | Aug 10, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सरकळी सह परिसरात सोयाबीन पिकावर काही प्रमाणात पिवळा दिसणाऱ्या रोगामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे ...