नांदेड: हिंद-की-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पुर्वतयारी आढावा बैठक संपन्न
Nanded, Nanded | Oct 7, 2025 हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय ठेवून काम करावे तसेच नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा