नगर: प्रभाग रचना बदलल्यास कोर्टात जाणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा
अहिल्यानगरची प्रभाग रचना अंतिम करण्याची मुदत काल होती परंतु अद्यापही महापालिकेने प्रभाग रचना जाहीर केली नाही सत्ताधारी गटाच्या कलगीतुऱ्यामध्ये ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रभाग रचना आहे तशीच ठेवा आणि ती जर बदलल्यास आम्ही कोर्टात जाणार अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपसरप्रमुख गेले जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली