पालघर तालुक्यातील लालोंडे बस स्टैंड वर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र या अनोळखी जखमी झालेल्या इसमाचा नातेवाईकांचा शोध सुरू आहे
पालघर: लालोंडे बस स्टॉपवर दुचाकीचा भीषण अपघात - Palghar News