रोहा: एक दिवस ह्यांना डावळल नाही म्हणजे झाल; गोगावले यांच तटकरेंबाबत मोठ विधान...@raigadnews24
Roha, Raigad | Oct 5, 2025 रोह्यातील कार्यक्रमा पाठोपाठ माणगाव आणि इंदापुरमधील बायपासच्या भुमीपुजन कार्यक्रमात राष्ट्रवादीने मंत्री भरत गोगावले यांना डावळल. यावर बोलताना आम्ही त्यांच्यावर अवलंबुन नाही, असे किती येतील आणि जातील, एक दिवस ह्यांना लोकांनी डावळल नाही म्हणजे झाल. अस सांगताना त्यांनी त्याचा विचार करावा असा सल्ला गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे..