मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मन की बात’च्या माध्यमातून एका छताखाली घेऊन येतात. आज २६ ऑक्टोबर रविवार रोजी महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभावना जपत सर्वांसोबत आपली ‘मन की बात’ केली.आज धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड व माजी आमदार अरुण अडसड समवेत “मन की बात” कार्यक्रम बघितला. आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे मोदीजींच्या “मन की बात” या कार्यक्रमातील मार्गदर्शन अंगिकरून लोकोपयोगी कामे.....