हिमायतनगर: अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी - महाविकास आघाडीची निवेदनाद्वारे मागणी
Himayatnagar, Nanded | Aug 20, 2025
हिमायतनगर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यातच पैनगंगा...