हातकणंगले: महावितरण आणि अदानी कंपनीच्या विनापरवाना स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न अब्दुल लाट मध्ये हाणून पाडला #Jansamasya
Hatkanangle, Kolhapur | May 22, 2025
अब्दुल लाट येथे महावितरण आणि अदानी कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय आणि कोणतीही संमती न घेता बळजबरीने...