पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करत एकूण 26 जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळू 4 लाख 53 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 25 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस करीत असून यापुढेही अवैध दारू विक्री दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात येणा