वर्धा: आंदोलन अडवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा : बच्चू कडू
Wardha, Wardha | Oct 27, 2025 आम्हला कोणी थांबाविण्याचा प्रयत्न केला तर पहिली गोळी बच्चू कडूच्या छातीवर मारावी लागेल,आम्हला आडवीण्यापेक्षा निर्णय घ्या,ही लढाई शेतकरी म्हणून सर्व पक्ष लढणार आहे