जालना: महाडीबीटीवर अर्ज सुरू; ‘कपास क्रांती’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन..
Jalna, Jalna | Jun 13, 2026 महाडीबीटीवर अर्ज सुरू; ‘कपास क्रांती’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.. आज दिनांक 13 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी "कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) – MCP" या नव्या योजनेला सन 2026-27 पासून पुढील पाच वर्षांसाठी मान्यता देण्यात आली असून, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक