इगतपुरी: शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे या 5870 मतांनी विजयी भाजपाच्या मधुमालती मेंद्रे परा
इगतपुरी ब्रेक *शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे या 5870 मतांनी विजयी* भाजपच्या मधुमालती मेंद्रे यांचा पराभव निवडून आलेले 21 नगरसेवक खालील प्रमाणे शिवसेना शिंदे गट 5 राष्ट्रवादी अजित पवार 13 उबाठा 1