संस्थान गणपती येथे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार भुमरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते महाआरती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज बुधवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की शहरातील मानाचा गणपती संस्थान गणपती येथे कॅबिनेट...