वणी: निलजई कोळसा खाण परिसरात ओबी कोसळल्याने अपघात : स्कॉर्पिओ आणि ट्रक ढिगाऱ्यात अडकले, चार तरुण थोडक्यात बचावले
Wani, Yavatmal | Sep 2, 2025
मुसळधार पावसामुळे सोमवारी वेकोलच्या वणी परिसरातील निलजई कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला. उकाणीकडे जाणाऱ्या मुख्य...