जालना: मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर; सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचे आरोप, शिवसेनेचे विरोधी नगरसेवक आक्रमक
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील विविध भागांत तीन लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेचे विरोधी नगरसेवकाना संताप व्यक्त होत आहे. शहरातील गर्दीच्या तसेच निवासी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्या