आज दिनांक 6 डिसेंबर सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केणेकर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर चांगलेच भडकताना पाहायचे मिळाले छत्रपती संभाजी नगरचा जो आराखडा तयार करण्यात आला होता त्या रजा खाननं तो रजाकरांच्या मनोवृत्तीचा होता रजा खान यांनी शहरातील काही मंदिर ही बाधित दाखवून ती भुईसपाट करण्याचं मानस त्याने ठेवला होता असा आरोपच केणेकर यांनी केला आहे