गंगाखेड: ढगफुटी सदृश्य पावसामुळे गौंडगाव शिवरात शेतीमध्ये साचले पाणी: शेतकऱ्यांचा पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल:आर्थिक मदतीची मागणी
Gangakhed, Parbhani | Aug 19, 2025
जिल्हाभरात गेल्या चार, पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील ढगफुटी मुळे पिकामध्ये मोठ्या...