बोदवड: घोडसगाव येथे दारूच्या नशेत एसटी चालकाची अज्ञात वाहनाला मागून धडक, एसटीचे नुकसान, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Aug 23, 2025
घोडसगाव या गावापासून मार्गस्थ होणाऱ्या मलकापूर मुक्ताईनगर हायवे वर जावेद खान असलम खान पठाण वय ४० हा चालक दारूच्या नशेत...