फलटण: मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फलटण येथील डॉ.,संपदा आत्महत्या प्रकरणावरून रा.श.प.च्या मनाली भिलारे यांची टीका
मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील डॉ.संपदा आत्महत्या प्रकरणावर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार रा.श.प.युवती सेलच्या प्रदेश अध्यक्ष मनाली भिलारे यांनी शनिवारी सकाळी 10.3० वाजता घेतला. त्याचा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाला.