अचलपूर: परतवाडा येथे भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्या वाढीवसानिमित्य रक्तदान शिबिर व छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन
भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण जिल्हा मेळघाट तर्फे परतवाडा येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. शिबिरात अनेक युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तर छायाचित्र प्रदर्शनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकिर्दीचा व विविध योजनांचा आढावा दाखविण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद