नांदेड: हॉस्पिटलमध्ये नातेवाईकस भेटण्यास आलेल्या महिलेचा बस स्टॅन्ड येथे चोराने मोबाईल केला लंपास; महिलेने सांगितली आपबीती
Nanded, Nanded | Oct 26, 2025 आजरोजी नांदेड शहरात एका नातेवाईकांच्या भेटीसाठी दवाखान्यात आलो असता बस स्थानक नांदेड येथे बसमध्ये चढत असताना अज्ञाताने मोबाईल चोरून नेला असल्याची आपबिती एका महिलेने सांगितली असून आपण खा. गोपछडे यांची भावकी असल्याचे देखील ह्या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात दुपारी 4:47 च्या सुमारास सांगितली आहेत.