दिंडोरी: पब्लिक अप च्या बातमीचा दणका अखेर लिकेत झालेले पाईपलाईन वनी जवळील दुरुस्तीच्या कामाला वेग
दिंडोरी तालुक्यातील वनी दिंडोरी रस्त्यावरील असलेल्या साकी हॉटेल जवळ पाईपलाईन लिकेज झाल्याची बातमी पब्लिक अपनेदाखवल्यानंतर चांदवड नगर परिषदेला खडबडून जाग आली नंतर आज ती पाईपलाईन रिपेअर करण्याचे कामाला सुरुवात झाली आहे