धारणी: दुचाकीला कट मारून जीवे मारण्याची धमकी देत काठीने मारून केले जखमीधारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Dharni, Amravati | Sep 5, 2025
धारणी येथे मोटरसायकलचा कट मारून विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता धारणी येथे घडली...