Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: महानगरपालिकेत मारहाणीच्या घटनेचा शिवसेनेकडून निषेध; गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाला निलबित करा नगरसेविका दर्शना खोतकर

Jalna, Jalna | May 12, 2026
जालना : जालना महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अशोक अण्णा पांगारकर आणि त्यांच्या मुलाला झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा शिवसेना नगरसेविका दर्शना खोतकर यांनी जाहीर निषेध करत संबंधितांवर निलबितची कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका दर्शना खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, नगरसेवक महावीर ढाक्का आणि त्यांच्या समर्थकांकडून स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. महानगरपालिकेसारख्या लोकशा