Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना बसस्थानकावर भोंदूगीरीचा प्रकार; भोंदूगिरीतून फसवणूक; वृद्धाची अंगठी लंपास; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Jalna, Jalna | Apr 28, 2026
जालना शहरातील बसस्थानकावर भोंदूगिरी करून वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रंजीतसिंग उमराव सिंग ठाकूर (वय 76, रा. पारध ता. भोकरदन) हे जालना बसस्थानकावर आले होते. नातेवाईकांच्या लग्नासाठी बस्ता खरेदीसाठी जाण्यासाठी ते बसस्टॉप क्रमांक 3 येथे पाहुण्यांची वाट पाहत उभे होते.
जालना: जालना बसस्थानकावर भोंदूगीरीचा प्रकार; भोंदूगिरीतून फसवणूक; वृद्धाची अंगठी लंपास; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Jalna News