मुखेड: मुखेड ते अहमदपुर बसमध्ये जाणा-या महिलेचे सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरी;बसस्थानकातील घटना; मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Aug 23, 2025
मुखेड बसस्थानक येथे दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास यातील फिर्यादी हे मुखेड ते अहमदपुर बसमध्ये जात असताना...