पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत धुंदी परिसरात 14 डिसेंबर रोजी दोन जण दुचाकीने गांजा अमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळताच पोलिसांनी सापडला लावून दोघांना अटक केली आहे. सदर कार्यामध्ये 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.