अकोला: एमआयडीसी मधील व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरण १२ तासात सर्व आरोपी शेगाव आणि अकोला येथून जेरबंद..!
Akola, Akola | Sep 1, 2025
अकोला येथील MIDC व्यापारी सुफीयान खान याची निर्जनस्थळी हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत ६ आरोपींना...