लाखांदूर: बारवा येथे ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू; दिघोरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
धान कापणीसाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या समूहाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून चालकाच्या जागेची मृत्यू झाल्याची घटना घडली ही दुर्दैवी घटना तारीख १० नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास तालुक्यातील बारवा येथे घडली या घटनेची नोंद दिघोरी पोलिसांनी घेतली आहे यात पार्टी येथील उमेश धर्मपाल कीर्तन या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे