परळी: बीड ते मांडवा रस्त्यावर बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
Parli, Beed | Aug 30, 2025
बीड ते मांडवा या मार्गावर रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अचानक...