केज: केज येथील चौकामध्ये रास्ता रोको केल्याप्रकरणी 333 जनावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kaij, Beed | Oct 16, 2025 कोरडेवाडी येथील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे बासह इतर मागण्यासाठी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेचार तास रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी ३३३ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण रस्त्यावर उतरले होते