चार चाकी ची काच फोडून लॅपटॉप सह साहित्याची चोरी झाल्याची घटना सिटी कोचाली पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रितेश आम्हाला चोरे हे मोबाईलच्या दुकानात गेले परत आले असता त्यांच्या चारचाकीच्या mh27 बी डब्ल्यू 69 85 मागचा खास तोडून आणण्यात आले लॅपटॉप सह त्यांच्या कंपनीच्या रिसर्च साहित्य असा एकूण एक लाख 48 हजाराचा एव्हेज चोरून नेला तक्रारीवरून गोळा दाखल करण्यात आला आहे.