सेवाग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनार शेत शिवारात वर्ध्यातील साई नगर परिसरात राहणारे प्रमोद बुटले वय 47 यांनी दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या पवनार येथील शेतात विषारी औषध प्राशन केले त्यांना उपचारासाठी दाखल केले होते,दिनांक 25 डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यू झाला,अशी तक्रार फिर्यादी यांनी सेवाग्राम पोलिसात दिली आहे,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.