नांदगाव खंडेश्वर: तालुका ओला दुष्काळ घोषित करा,शिवसेनेची तहसील व कृषी कार्यालयावर धडक
नांदगाव खंडेश्वर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नांदगाव खंडेश्वर तहसील व कृषी कार्यालयात आज ८ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी दीड वाजता धडक देऊन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांचे दालनात घेराव करून मागण्याचे निवेदन सादर केले.तालुक्यात सततचा मुसळधार पाऊस व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकार नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी.