तेल्हारा तालुक्यातील खापरखेडा गावात वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर असून अनेकांना हा गेल्या दोन आठवड्यात दिसला आहे त्यामुळे वन विभागाने तातडीने या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे दरम्यान गाव खेड्यातील मजूर महिला पुरुष हे शेतात जाण्यासाठी घाबरत असून यावर ताआहेने उपाय करणे गरजेचे आहे