राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे.