काटोल: आंजनगाव काटोल येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Nov 4, 2025 काटोल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंजनगाव काटोल येथे दारू विक्री केल्याप्रकरणी आरोपी सुरेश मोहोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.