यावल: यावल तालुक्यात वादळी पावसात किनगाव जवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर झाडे कोसळली, रहदारीला प्रचंड अडथळा
Yawal, Jalgaon | May 6, 2025
यावल तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळा किनगाव या गावाजवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर अनेक...